आपल्या लाडक्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आम्हाला अत्यंत प्रेमाने व्रतांचा राजा असणारे वर्धमान व्रताधिराज व्रत दिले.
नेहमीच्या कामाच्या घाईत आम्हाला आज किती वेळा व्रतपुष्प करायचे हे विसरायला होते .
म्हणून हा इन्फोग्राफिक चार्ट तयार केला आहे ।
डिसेंबरमध्ये तारखेतून २१ वजा करावेत आणि जानेवारीमध्ये तारखेत १० अधिक करावेत , म्हणजे येणारी संख्या त्या दिवशी करायची व्रतपुष्प संख्या असेल.
उदा:- २८ डिसेंबर ; २८-२१=७ वेळा आणि १२ जानेवारी ; १२+१०=२२ वेळा
पुढील वर्षासाठी फॉर्म्युला -
ज्यादिवशी व्रत चालू करणार त्या आधीची संख्या ( म्हणजे 25 ला सुरु करणार असू तर 24 संख्या ) डिसेंबर महिन्यात तारखेमधून वजा करणे । आणि तीच संख्या (येथे 24 आहे) 31 मधून वजा करून येणारी संख्या (येथे 31-24=7) जानेवारी महिन्यातील तारखांमध्ये ऍड अधिक करणे ।
येणारी संख्या व्रतपुष्प संख्या असेल।
।। हरि ओम ।। श्री राम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध ।।

No comments:
Post a Comment