Thursday, 27 December 2018

Remembering Count Of Vrat Pushp In Vardhmaan Vtaradhiraj

आपल्या लाडक्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आम्हाला अत्यंत प्रेमाने व्रतांचा राजा असणारे  वर्धमान व्रताधिराज व्रत  दिले.
नेहमीच्या कामाच्या घाईत आम्हाला आज किती वेळा व्रतपुष्प करायचे हे विसरायला होते .
म्हणून हा इन्फोग्राफिक चार्ट तयार केला आहे ।



डिसेंबरमध्ये तारखेतून २१ वजा करावेत आणि जानेवारीमध्ये तारखेत १० अधिक करावेत , म्हणजे येणारी संख्या त्या दिवशी करायची व्रतपुष्प संख्या असेल.
उदा:- २८ डिसेंबर ; २८-२१=७ वेळा आणि १२ जानेवारी ; १२+१०=२२ वेळा


पुढील वर्षासाठी फॉर्म्युला -


ज्यादिवशी व्रत चालू करणार त्या आधीची संख्या ( म्हणजे 25 ला सुरु करणार असू तर 24 संख्या ) डिसेंबर महिन्यात तारखेमधून वजा करणे । आणि तीच संख्या (येथे 24 आहे) 31 मधून वजा करून येणारी संख्या (येथे 31-24=7) जानेवारी महिन्यातील तारखांमध्ये ऍड अधिक करणे ।
येणारी संख्या व्रतपुष्प संख्या असेल।

।। हरि ओम ।। श्री राम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध ।।

Vector Ink - Work Place