हरी ओम श्री राम अंबज्ञ ।
अनिरुद्धकलादालन स्किल बँक challenge साठी सोप्या पद्धतीने विडिओ कसे बनवायचे ते आता आपण पाहूया ।
प्रत्येक विडिओ मध्ये दोन घटक असतात.
1)दृश्य म्हणजे visual -
अर्थात दिसणारा (चित्र किंवा video जे वेळ सोबत पुढे सरकतात )
2) श्राव्य म्हणजे audio -
जे आपले कान ऐकतात । चित्र पहाताना ।
आपल्याला ऑडिओ दिलेला आहे ।
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ।
आपल्याला चित्र किंवा छोटे विडिओ क्लिप्स लागतील जे आपल्या ऑडिओ ला सुसंगत असतील ।
Aniruddha Devotional Sentience च्या वेबसाईटवर पेज संपताना अनिरुद्ध वेब prsence.
ह्या विभागात सर्व official वेबसाईट अड्रेस दिलेले आहेत ।
वेबसाईट लिंक साठी येथे क्लिक करा ।
वेबसाईटवर फोटो आहेत । मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा ।
youtube वर देखील समीरदादांच्या चॅनेल वर आणि इतर काही चॅनेल वर खूप जुने आणि नवीन विडिओ आहेत ।
youtube मधील विडिओ आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी videoder म्हणून चांगला app आहे ।
त्याची लिंक इथे आहे ।
आवडत्या विडिओ ला youtube मधून share करा आपल्या videoder app मध्ये । लगेच डाउनलोड पर्याय येतील ।
MP4 हा पर्याय बऱ्याच वेळा उपयोगी ठरतो ।
आता ह्या डाउनलोड केलेल्या विडिओ ला आपल्याला क्रॉप करावे लागते । आणि त्याचा आवाज बंद करावा लागतो ।
त्यासाठी उपयुक्त app आहे video cutter .
त्याची लिंक येथे आहे ।
आता हे तयार क्लिप आणि फोटो आपण एका विशीष्ट क्रमाने रचावे लागतील आणि बॅकग्राऊंड मध्ये मिळालेली ऑडिओ चालवावी लागणार ।
ह्या साठी
video editor
kine master हे सोपे apps आहेत ।
kine master वर शेकडो tutorial youtube वर आहेत ।
तरी देखील ..
kine master ने video कसा बनवtता येतो ते पुढील भागात पाहूया ।
मग सुसंगत विडिओ आणि आपली ऑडिओ मिळून बनतो आपला प्रोमो ।
हरि ओम श्री राम अंबज्ञ ।